Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana
No video available

चंदगड: “२२ धनगरवाड्यांना पक्के रस्ते व शिक्षण सुविधा द्या”आमदार शिवाजीराव पाटील यांची विधान परिषदेत लक्षवेधी

Chandgad, Kolhapur | Jul 16, 2025
“२२ धनगरवाड्यांना पक्के रस्ते व शिक्षण सुविधा द्या” — आमदार शिवाजीराव पाटील चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील २२ धनगरवाड्यांमधील रस्ते व शिक्षण समस्येबाबत आमदार शिवाजीराव पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत लक्षवेधी मांडली.आज बुधवार दिनांक 16 जुलै दुपारी तीन वाजता त्यांच्या कार्यालयातून माहिती देण्यात आली .