भिवापूर: पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत बावीस आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
श्री हर्षी पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 21 एप्रिल रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व 22 पोलीस स्टेशनला शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे मालमत्तेचे गुन्हे करणारे महिला व बाल अत्याचार गुन्हेगार अवैध दारू जुगार इतर अवैध धंद्यामधील रेकॉर्डवरील आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत बावीस आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली