Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नरखेड: जप्त केलेली ६० ब्रास रेती घरकुल लाभार्थ्यांना मोफत

Narkhed, Nagpur | Jun 10, 2026
.नरखेड महसूल विभागाने अवैध उत्खननावर कारवाई करत नारसिंगी व खडकी येथून ६० ब्रास रेती जप्त केली आहे. ही जप्त केलेली रेती आता जलालखेडा, मेंढला व भारसिंगी मंडळातील घरकुल लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.संबंधित ग्रामपंचायत सचिवांकडून घरकुल मंजूर असल्याचे प्रमाणपत्र घ्यावे.मंडळ अधिकारी कार्यालयात पडताळणी करून वाहतुकीसाठी पास मिळवावा