नरखेड: नरखेड येथे दारू विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
नरखेड पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दारूबंदी कायदा अंतर्गत रामकिसन भोंडे, सुधाकर शेंबेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या आरोपी अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आले. आरोपींकडून मोठ्या प्रमाणात दारू देखील जप्त करण्यात आली आहे.