#कोल्हापूर_पोलीस
#उत्कृष्ट_कामगिरी
एका आरोपीकडून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गुटखा, सुगंधी तंबाखू, पान मसाला व कार असा एकूण 4,03,613/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई !!!
#KolhapurPolice #CrimeFreeKolhapur