जालना: दि.५/२/२०२६ रोजी जिल्हा कारागृह जालना येथील अधिकारी, कर्मचारी आणि कारागृहातील कैदी यांची आरोग्य तपासणी शिबिर मा. डॉक्टर राजेंद्र पाटील जिल्हा शल्य चिकित्सक व डॉ. प्रदीप कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. यावेळी ७५ लोकांची आरोग्य तपासणी करून औषधी व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.