भिवापूर: अवैधरित्या 52 तास पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या सहा आरोपीचा विरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक 14 जून रोजी भिवापूर पोलिसांना माहिती मिळाली की मौजादी घोडा शिवारामध्ये भिवापूर रेल्वे स्टेशनच्या पडक्या इमारतीच्या बाजूला काहीसं जुगार खेळत आहे भिवापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता पवन सिंग करतात सिंग जुनी गुरुदास गोकुळदास टीका पाची शैलेश शंकर मेश्राम भारत सिंग भगतसिंग जुनी अरविंद अभिमन शेंडे गजानन दामू पाल या आरोपींना जागीच पकडले