ऑपरेशन कवच 🛡️ “Not Normal” ट्रेलर लॉन्च
माननीय @niketan_ips श्री. निकेतन कदम (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण व @jiteshsharma_ जितेश शर्मा क्रिकेट पटू भारतीय संघ यांच्या हस्ते “Not Normal” या अमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर आधारित जनजागृती लघुपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले.
या उपक्रमाचा उद्देश युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करणे, अमली पदार्थांच्या विळख्यातून समाजाला सुरक्षित ठेवणे आणि नशामुक्त अमरावती ग्रामीण घडवणे हा आहे.
नशेचा नकार — जीवनाचा स्वीकार!🛡️
📞 मदतीसाठी हेल्पलाईन:
🚔 पोलीस आपत्कालीन सेवा: 112
💻 सायबर हेल्पलाईन: 1930
#OperationKavach
#NotNormal
#AmravatiRuralPolice
#SayNoToDrugs
#NashaMuktBharat
Follow us all Official links are in bio🔗
80 views | Amravati, Maharashtra | Sep 19, 2026