कंटेंट क्रिएटर असणं म्हणजे फक्त व्हिडिओ बनवणं, फॉलोअर्स वाढवणं किंवा व्ह्यूज मिळवणं नाही…
त्यासोबत येते एक सामाजिक जबाबदारीही.
आपण बोललेला प्रत्येक शब्द, दाखवलेली प्रत्येक गोष्ट आणि दिलेला प्रत्येक संदेश कुणाच्या तरी विचारांवर परिणाम करू शकतो.
म्हणूनच मनोरंजनासोबत चांगले विचार, सकारात्मकता, जागरूकता आणि माणुसकी पसरवणं हीदेखील आपली जबाबदारी आहे.
#pradhnyaraut #publicawareness #socialresponsibility #instagram #instagood
80 views | Amravati, Maharashtra | Sep 19, 2026