आयुष्मान भारत योग सत्र आंतर्गत ,प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्र , पिंपळनेर , ता. जि. बीड
आयुष्मान भारत योग सत्र आंतर्गत ,प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्र , पिंपळनेर , ता. जि. बीड येथे योग प्रशिक्षक श्री. माधव मधुकरराव काळकुटे यांनी आज दि.01 - 01- 2026 वार गुरुवार या दिवशी सकाळी 09.15 ते 10:15 या वेळेत योग सत्र घेतले . या योग सत्राला प्रा .आ .केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री.डी. बी .चव्हाण सर , डॉ. शुभम माथेसुळ व सर्व कर्मचारी , योग साधक उपस्थित होते .