कळंब: 12 सप्टेंबरपासून धाराशिवकरांसाठी गणपती स्पेशल एक्स्प्रेस सुविधेची सुरूवात
धाराशिवकरांसाठी नांदेड-सावंतवाडी मार्गावर गणपती स्पेशल एक्स्प्रेस 12 सप्टेंबरपासून धावणार आहे. गाडी धाराशिव स्थानकावर थांबणार असून प्रवासाची मोठी सोय होणार आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रयत्नांमुळे ही सुविधा मिळाली आहे.