रिसोड: डॉक्टर आंबेडकर चे लोणी फाटा पर्यंतचे अतिक्रमण हटवा नगरपरिषदा निवेदनाद्वारे मागणी
Risod, Washim | Aug 13, 2025 रिसोड शहरातील डॉक्टर आंबेडकर चौक लोणी फाटापर्यंतचे अतिक्रमण हटवा अन्यथा 15 ऑगस्ट ला आत्मदान करेल असे निवेदन नगरपरिषदेला देण्यात आले आहे अशी माहिती प्रल्हाद कुटे यांनी दिनांक 13 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता दिली आहे