#भक्ती_विठोबाची_सेवा_आरोग्याची | आळंदी
10.5k views | Maharashtra, India | Jul 9, 2026 #भक्ती_विठोबाची_सेवा_आरोग्याची आषाढी वारीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणाऱ्या श्रीक्षेत्र आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी भाविकांना ग्रामिण रुग्णालय आळंदी येथील आरोग्य पथकाकडून प्राथमिक उपचार तसेच आवश्यक आरोग्य सेवा पुरवितानाचे क्षण. #AshadhiWari #Wari2026 #pandharpurwari #warkarisampraday #warkari #healthservices #Pu