जालना: नववाथ अब्बा वाघमारे यांना धमकीप्रकरणी सकल ओबीसी समाजाचा आक्रोश..
अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालय धडक मोर्चा; पोलीस
Jalna, Jalna | Aug 19, 2026 नववाथ अब्बा वाघमारे यांना धमकीप्रकरणी सकल ओबीसी समाजाचा आक्रोश.. अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालय धडक मोर्चा; पोलीस अधीक्षकांना निवेदन, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी.. आज दिनांक 19 बुधवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : सकल ओबीसी समाजाचे नेते नवनाथ आबा वाघमारे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने घरावर येऊन शिवीगाळ व धमकी दिल्याच्या कथित घटनेच्या निषेधार्थ सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने जालन्यात जोरदार मोर्चा काढण्यात आला. अंबड चौफुली येथून निघालेला हा