मिरज: बावची येथे आमदार जयंत पाटील-व आमदार गोपीचंद पडळकर यांची खास जुगलबंदी
Miraj, Sangli | Nov 5, 2026 काल बावचीमध्ये आमदार जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांची जुगलबंदी झाली. गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटीलंविषयी विनोदी उत्तर दिलं. या चर्चेने राजकीय वातावरण तापलं आहे.