Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana
Cricket
image
image
image
image

Dagdusheth Halwai Datta Mandir : PMC भरती फसवणूक प्रकरणाचे पडसाद दत्त मंदिर ट्रस्टपर्यंत? गुन्ह्यात नाव आलेल्या व्यक्तीच्या पत्नी ट्रस्टच्या विश्वस्त; आता ट्रस्टची भूमिका काय? पुणे महापालिकेतील कथित भरती फसवणूक प्रकरणात जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांचे नाव एफआयआरमध्ये समोर आले आहे. दुसरीकडे, त्यांच्या पत्नी मनीषा राजेंद्र खेडेकर या श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टचे अध्यक्ष पुनीत बालन आणि इतर विश्वस्त याबाबत अधिकृत स्पष्टीकरण देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहेत. #PMCBhartiScam #PunitBalan #PuneNews #Pune #BreakingNews @aaryankelvin MaharashtraNews TimesOfMaharashtra Dagdusheth DattMandir DattMandirTrust PunitBalan RajendraKhedekar ManishaKhedekar Jejuri TempleTrust PublicTrust Transparency Investigation FIR CrimeNews MarathiNews LatestNews PuneUpdates Maharashtra Journalism InvestigativeJournalism Trending ViralNews NewsUpdate मराठीबातम्या

Pune City, Pune | Jul 19, 2026

MORE NEWS

🚕 ऑटो, टॅक्सी आणि ओला-उबर चालकांसाठी मोठी बातमी!

महाराष्ट्र सरकारने व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांसाठी व्यावहारिक आणि संभाषणात्मक मराठीचे ज्ञान अनिवार्य केले आहे.

नव्या नियमांनुसार ऑटो-रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅब चालकांची मराठी बोलण्याची क्षमता आरटीओ अधिकाऱ्यांकडून तपासली जाऊ शकते.

📌 परवाना किंवा परमिट नूतनीकरणासाठी मराठीचे व्यावहारिक ज्ञान आवश्यक

⚠️ नियमभंग केल्यास पहिल्यांदा ३ महिन्यांचे निलंबन, तर वारंवार उल्लंघन झाल्यास ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन परमिट रद्द होऊ शकते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माहितीनुसार, गैर-मराठी भाषिक चालकांसाठी मूलभूत मराठी शिकवण्यासाठी सरकारने १०० दिवसांची मोहीम राबवली आहे.

👉 या निर्णयाबाबत तुमचे मत काय? कमेंटमध्ये सांगा.

📲 अशाच महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी Times of Maharashtra ला Follow करा.

#Maharashtra #Marathi #MarathiNews #MaharashtraNews #BreakingNews #MaharashtraGovernment #RTO #RTOUpdates #AutoRickshaw #Taxi #Ola #Uber #CabDrivers #DriverNews #MarathiLanguage #MarathiMandatory #MaharashtraUpdates #MaharashtraPolitics #LatestNews #NewsUpdate #TimesOfMaharashtra #TimesOfMaharashtraNews #PuneNews #MumbaiNews #MaharashtraToday

🚕 ऑटो, टॅक्सी आणि ओला-उबर चालकांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्र सरकारने व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांसाठी व्यावहारिक आणि संभाषणात्मक मराठीचे ज्ञान अनिवार्य केले आहे. नव्या नियमांनुसार ऑटो-रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅब चालकांची मराठी बोलण्याची क्षमता आरटीओ अधिकाऱ्यांकडून तपासली जाऊ शकते. 📌 परवाना किंवा परमिट नूतनीकरणासाठी मराठीचे व्यावहारिक ज्ञान आवश्यक ⚠️ नियमभंग केल्यास पहिल्यांदा ३ महिन्यांचे निलंबन, तर वारंवार उल्लंघन झाल्यास ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन परमिट रद्द होऊ शकते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माहितीनुसार, गैर-मराठी भाषिक चालकांसाठी मूलभूत मराठी शिकवण्यासाठी सरकारने १०० दिवसांची मोहीम राबवली आहे. 👉 या निर्णयाबाबत तुमचे मत काय? कमेंटमध्ये सांगा. 📲 अशाच महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी Times of Maharashtra ला Follow करा. #Maharashtra #Marathi #MarathiNews #MaharashtraNews #BreakingNews #MaharashtraGovernment #RTO #RTOUpdates #AutoRickshaw #Taxi #Ola #Uber #CabDrivers #DriverNews #MarathiLanguage #MarathiMandatory #MaharashtraUpdates #MaharashtraPolitics #LatestNews #NewsUpdate #TimesOfMaharashtra #TimesOfMaharashtraNews #PuneNews #MumbaiNews #MaharashtraToday

Pune City, Pune | Aug 12, 2026

₹७५ कोटींची रस्ते दुरुस्ती निविदा रद्द! 🚨

पुणे महापालिकेच्या ₹७५ कोटींच्या रस्ते दुरुस्ती निविदा प्रक्रियेवर गंभीर आरोप झाल्यानंतर आयुक्त नवल किशोर राम यांनी तीनही ₹२५ कोटींची पॅकेजेस रद्द करण्याचा निर्णय घेतला.

निविदेतील अटी ठरावीक मोठ्या ठेकेदारांना अनुकूल असल्याचे आरोप करण्यात आले होते. आता कामे ७ ते ८ स्वतंत्र पॅकेजमध्ये विभागून सुमारे ₹१० कोटींच्या निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, पाषाण-पंचवटी-कोथरूड ‘पाताळ लोक’ बोगदा प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुमारे ३ किमीच्या या प्रकल्पामुळे पाषाण ते कोथरूड प्रवासाचा वेळ ४० मिनिटांवरून १० मिनिटांपर्यंत कमी करण्याचे लक्ष्य आहे.

तुमच्या मते, छोट्या पॅकेजमध्ये निविदा काढल्याने पारदर्शकता आणि स्पर्धा वाढेल का? 👇

#Pune #PuneNews #PuneMunicipalCorporation #PMC #PuneNewsToday #PuneUpdates #PuneRoads #RoadTender #PMCTender #PuneCivicNews #PuneInfrastructure #PuneDevelopment #PuneTraffic #Kothrud #Pashan #Panchavati #MaharashtraNews #Maharashtra #MarathiNews #MarathiNewsToday #BreakingNews #LatestNews #TimesOfMaharashtra #PuneCity #PuneLive

₹७५ कोटींची रस्ते दुरुस्ती निविदा रद्द! 🚨 पुणे महापालिकेच्या ₹७५ कोटींच्या रस्ते दुरुस्ती निविदा प्रक्रियेवर गंभीर आरोप झाल्यानंतर आयुक्त नवल किशोर राम यांनी तीनही ₹२५ कोटींची पॅकेजेस रद्द करण्याचा निर्णय घेतला. निविदेतील अटी ठरावीक मोठ्या ठेकेदारांना अनुकूल असल्याचे आरोप करण्यात आले होते. आता कामे ७ ते ८ स्वतंत्र पॅकेजमध्ये विभागून सुमारे ₹१० कोटींच्या निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, पाषाण-पंचवटी-कोथरूड ‘पाताळ लोक’ बोगदा प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुमारे ३ किमीच्या या प्रकल्पामुळे पाषाण ते कोथरूड प्रवासाचा वेळ ४० मिनिटांवरून १० मिनिटांपर्यंत कमी करण्याचे लक्ष्य आहे. तुमच्या मते, छोट्या पॅकेजमध्ये निविदा काढल्याने पारदर्शकता आणि स्पर्धा वाढेल का? 👇 #Pune #PuneNews #PuneMunicipalCorporation #PMC #PuneNewsToday #PuneUpdates #PuneRoads #RoadTender #PMCTender #PuneCivicNews #PuneInfrastructure #PuneDevelopment #PuneTraffic #Kothrud #Pashan #Panchavati #MaharashtraNews #Maharashtra #MarathiNews #MarathiNewsToday #BreakingNews #LatestNews #TimesOfMaharashtra #PuneCity #PuneLive

Pune City, Pune | Aug 12, 2026

पुणे मनपा कार्यालयातून अधिकारी गायब, विजेचा अपव्यय; वीजबिल अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करणार का?
#pune #pmcpune #saveelectricity #sawarkarbhawan #checkmatetimes

पुणे मनपा कार्यालयातून अधिकारी गायब, विजेचा अपव्यय; वीजबिल अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करणार का? #pune #pmcpune #saveelectricity #sawarkarbhawan #checkmatetimes

Pune City, Pune | Aug 12, 2026

सिंहगड रस्त्यावर दररोज होतोय चिखल, लोकं घसरून पडत आहेत; तरीही क्षेत्रीय कार्यालयाचे दुर्लक्ष का ? 
सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाने नक्की कोणाला बदनाम करायची सुपारी घेतली आहे ?
#pune #sinhgadroad #pmcpune #khadakwaslavidhansabha #checkmatetimes

सिंहगड रस्त्यावर दररोज होतोय चिखल, लोकं घसरून पडत आहेत; तरीही क्षेत्रीय कार्यालयाचे दुर्लक्ष का ? सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाने नक्की कोणाला बदनाम करायची सुपारी घेतली आहे ? #pune #sinhgadroad #pmcpune #khadakwaslavidhansabha #checkmatetimes

Pune City, Pune | Aug 12, 2026

निर्भय पत्रकार बातमीचा चा इम्पॅक्ट पिंपरी चौकातील ताडी दुकानाला सील, एक्साईज विभागाची धडक कारवाई

पिंपरी चिंचवड दि. 12 ऑगस्ट - 'निर्भय पत्रकार न्यूज' दि. 5 जुलै रोजी प्रसारित केलेल्या बातमीची दखल घेत आज दि. 12 ऑगस्ट रोजी एक्साईज विभागाची धडक कारवाई परिसरातील एका अवैध आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ताडीच्या दुकानावर एक्साईज विभागाने आज अचानक धडक कारवाई करत ते दुकान सील केले आहे. या धडक कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

निर्भय पत्रकार बातमीचा चा इम्पॅक्ट पिंपरी चौकातील ताडी दुकानाला सील, एक्साईज विभागाची धडक कारवाई पिंपरी चिंचवड दि. 12 ऑगस्ट - 'निर्भय पत्रकार न्यूज' दि. 5 जुलै रोजी प्रसारित केलेल्या बातमीची दखल घेत आज दि. 12 ऑगस्ट रोजी एक्साईज विभागाची धडक कारवाई परिसरातील एका अवैध आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ताडीच्या दुकानावर एक्साईज विभागाने आज अचानक धडक कारवाई करत ते दुकान सील केले आहे. या धडक कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Pune City, Pune | Aug 12, 2026

Dagdusheth Halwai Datta Mandir : PMC भरती फसवणूक प्रकरणाचे पडसाद दत्त मंदिर ट्रस्टपर्यंत? गुन्ह्यात नाव आलेल्या व्यक्तीच्या पत्नी ट्रस्टच्या विश्वस्त; आता ट्रस्टची भूमिका काय? पुणे महापालिकेतील कथित भरती फसवणूक प्रकरणात जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांचे नाव एफआयआरमध्ये समोर आले आहे. दुसरीकडे, त्यांच्या पत्नी मनीषा राजेंद्र खेडेकर या श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टचे अध्यक्ष पुनीत बालन आणि इतर विश्वस्त याबाबत अधिकृत स्पष्टीकरण देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहेत. #PMCBhartiScam #PunitBalan #PuneNews #Pune #BreakingNews @aaryankelvin MaharashtraNews TimesOfMaharashtra Dagdusheth DattMandir DattMandirTrust PunitBalan RajendraKhedekar ManishaKhedekar Jejuri TempleTrust PublicTrust Transparency Investigation FIR CrimeNews MarathiNews LatestNews PuneUpdates Maharashtra Journalism InvestigativeJournalism Trending ViralNews NewsUpdate मराठीबातम्या - Pune City News