भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर येथे दाखल होणाऱ्या लाखो अनुयायांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी ६ डिसेंबर रोजी मुंबईत येणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आज ३ डिसेंबर बुधवार रोजी दुपारी साडे चार वाजता काँग्रेसच्या खासदार बळवंत वानखडे यांच्या वतीने करण्यात आली आहे.भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी देशाच्या काना