जालना: जालना शहरात हजरत टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी, लंगरचेही आयोजन
Jalna, Jalna | Nov 21, 2026 जालना शहरात शेर ए हिंद शहीद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीसाठी विविध धार्मिक कार्यक्रम झाले. औरंगाबाद रोडवर निवांत ग्रुपने लंगरचे आयोजन केले, ज्यात हिंदू मुस्लिम बांधवांनी उत्साहाने सहभागी होऊन एकतेचा संदेश दिला.