श्री हर्षे पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि श्री अनिल मस्के अप्पल पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात दिनांक 10 फेब्रुवारी रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व 21 पोलीस स्टेशनला शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे मालमत्तेचे गुन्हे करणारे महिला व बाल अत्याचार गुन्हेगार अशा एकूण कामेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत पस्तीस आरोपींची आरोपी परेल घेण्यात आली