कळमेश्वर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार यांनी केला चक्क स्टार बसणे प्रवास
देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज महानगरपालिका स्टार बसने आकाशवाणी चौक ते रेशीमबाग पर्यंत प्रवास केला. तसेच पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्था यांच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित “जलक्रांती परिषद - 2026” मध्ये उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधला. 💧