Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: रामटेक शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी रामटेक पोलिसांनी केले ड्रोन पेट्रोलिंगचे प्रात्यक्षिक

Ramtek, Nagpur | Jun 14, 2026
रामटेक शहरातील वाहतूक सुगम व सुरळीत करतानाच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर चाप बसावा या उद्देशाने रामटेक पोलीस स्टेशन द्वारे ड्रोन पेट्रोलिंग चे प्रात्यक्षिक करण्यात आले. शनिवार दि. तेरा जून व चौदा जूनला सायंकाळी हे प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते,पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात प्रामुख्याने उपस्थित होते.
रामटेक: रामटेक शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी रामटेक पोलिसांनी केले ड्रोन पेट्रोलिंगचे प्रात्यक्षिक - Ramtek News