जालन्यात गुरुनानक जयंतीनिमित्त काढण्यात आली भव्य शोभा मिरवणूक... मिरवणुकीत शीख बांधवांनी सादर केली तलवारबाजीची प्रात्यक्षिकं. पारंपारिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीने वेधले सर्वांचेच लक्ष. आज दिनांक पाच गुरुवार रोजी संध्याकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात गुरुनानक जयंतीनिमित्त भव्य शोभा मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शिख - सिकलीकर बांधवांनी तलवारबाजीची प्रात्यक्षिकं सादर करत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शीख ध