🏆 अमरावती ग्रामीण पोलीस दलाचा CCTNS प्रणालीत राज्यात प्रथम क्रमांक ! 🏆
CCTNS प्रणालीच्या प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणीमुळे
अमरावती ग्रामीण पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.🚔✨
100% CCTNS नोंदणी, गुन्ह्यांच्या तपासात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, नागरिकांना त्वरित माहिती उपलब्ध करून देणे आणि प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई यामुळे हा मान मिळाला आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, विश्वासासाठी आणि उत्तम सेवेसाठी अमरावती ग्रामीण पोलीस सदैव तत्पर ! 🇮🇳
"समर्पण • तंत्रज्ञान • पारदर्शकता • विश्वास"
#AmravatiRuralPolice
#CCTNS
#StateRank1
#MaharashtraPolice
#DigitalPolicing
Follow Amravati Rural Police on Instagram, Facebook, X (Twitter) & WhatsApp Channel for latest updates and public awareness.
🔗 All official links are available in our bio.
Amravati, Maharashtra | Jun 15, 2026