Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

रामटेक: फिंगर स्कॅनिंग व आई मॅपिंग न झाल्याने लाभार्थी अनुदानापासून वंचित ; राजू भोसकर यांचे राज्यमंत्र्यांना निवेदन

Ramtek, Nagpur | Jun 24, 2026
संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेमधील फिंगर स्कॅनिंग व आई मॅपिंग होत नसल्याने शासकीय योजने पासून अति गरजू लाभार्थी वंचित असलेल्या बाबतचे निवेदन पार्श्विनी संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचे तालुकाध्यक्ष राजू भोसकर यांनी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना बुधवार दिनांक 24 जूनला देऊन ही समस्या तात्काळ मार्गी लावण्याची विनंती केली आहे.
रामटेक: फिंगर स्कॅनिंग व आई मॅपिंग न झाल्याने लाभार्थी अनुदानापासून वंचित ; राजू भोसकर यांचे राज्यमंत्र्यांना निवेदन - Ramtek News