हिंगणघाट: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका अनुषंगाने: साई सभागृहात पार पडली राकाँ शरद पवार पक्षाची बैठक
हिंगणघाट शहरातील साई मंदिर सभागृह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या आढावा बैठकिला जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, माजी आमदार वसंत बोंडे, जिल्हा निरीक्षक सुरेश गुडधे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, नागपूर जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंठे सहकार नेते वासुदेव गौळकार, तालुका अध्यक्ष महेश झोटिंग, माजी नगराध्यक्ष बबनराव हिंगणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होती.