Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
���प
Agra

हिंगणघाट: वणी येथिल गिमाटेक्स इंडस्ट्रिज मधिल कॉटन विभागाच्या ब्लोरूम मध्ये आग :एक ते दिड कोटीचे नुकसान

Hinganghat, Wardha | Jun 21, 2025
हिंगणघाट शहरा जवळील नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील वणी येथिल गिमाटेक्स इंडस्ट्रिज मधिल कॉटन विभागामधील ब्लोरूम मध्ये अचानक आग लागली पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले यावेळी ताबडतोब गिमाटेक्सच्या सुरक्षा टिमने त्यावर कार्यवाही करत आगीवर नियंत्रण मिळवले आगीची सुचना फायर बिग्रेडला देताच फायर बिग्रेड सुध्दा घटना स्थळी पोहचले. तसेच आगीची सुचना आपल्या पोलीस स्टेशन ला सुध्दा रात्रीच देण्यात आली.या आगीमध्ये एक ते दिड कोटीचे नुकसान झाले आहे.