Public App Logo
Jansamasya
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire

हिंगणघाट: आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या औचित्यावर शहरातील पतंजली योग परिवार द्वारे जनकल्याणार्थ देहदान व शवपेटीचे लोकार्पण

Hinganghat, Wardha | Jun 21, 2025
रा.सू.बिडकर महाविद्यालयाच्या पटांगणावर पतंजली योग परिवाराच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करीत जनकल्याणार्थ देहदान व शवपेटीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मार्दशन करताना मान्यवर म्हणाले की सर्वांचे आयुष्य दीर्घायु, निरोगी स्वास्थ, आजार पळवतो, शरीर निरोगी बनवतो, शरीराची ऊर्जा वाढवतो व जीवन आनंदी ठेवतो तो मो योग आहे. बाजार समितीचे सभापती अँड सुधीरबाबू कोठारी, माजी आमदार तिमांडे आदींसह मान्यवर उपस्थित होते

MORE NEWS