Public App Logo
Jansamasya
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire
Jhansi
Rain
Trending

हिंगणघाट: संत ज्ञानेश्वर वार्डातील दैनंदिन योग वर्गात जागतिक योग दिवस साजरा: इंडियन आर्मी लेफ्टनंट वेंदातचा सत्कार

Hinganghat, Wardha | Jun 21, 2025
हिंगणघाट शहरातील संत ज्ञानेश्वर वार्डातील हनुमान मंदिर परिसरातील समाज भवनात दैनंदिन योग वर्गात जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महाराष्ट्र योग शिक्षक संघांचे मीडिया प्रभारी सेवानिवृत्त प्राचार्य प्रभाकरराव कोळसे सर यांचे चिरंजीव वेदांत यांची इंडियन आर्मीत लेफ्टनं पदी निवड झालेल्या बदल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रेम बाबू बसंतानी ( माजी नगराध्यक्ष) सुभाष कुंटेवार (भाजपा नेते) अनिलभाऊ भोंगाडे( माजी नगरसेवक ) आदी उपस्थित होते.