Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews
Kolkata
Aap

भंडारा: भंडारा न. प. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज!जिल्हाधिकारी-एसपींनी दिली पूर्वतयारीची माहिती

Bhandara, Bhandara | Nov 28, 2025
भंडारा जिल्ह्यातील चारही नगर परिषद निवडणुकांसाठी (भंडारा, तुमसर, पवनी आणि साकोली) साठी प्रशासनाने जय्यत पूर्वतयारी केली असून, या संदर्भात जिल्हाधिकारी सावनकुमार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. शांततेत, निष्पक्ष आणि भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक सोयीसुविधा, मतदान साहित्य वितरण व्यवस्थेचे नियोजन पूर्ण झाले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला
भंडारा: भंडारा न. प. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज!जिल्हाधिकारी-एसपींनी दिली पूर्वतयारीची माहिती - Bhandara News