हवेली: पुण्यात 50 रस्त्यांची रुंदी कमी; वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता
Haveli, Pune | Nov 9, 2026 पुणे महापालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात 50 रस्त्यांची रुंदी कमी करण्यात आलेली आहे. वाढती लोकसंख्या आणि वाहनांचा विचार करता भविष्यात वाहतूक कोंडीची समस्या होण्याची शक्यता आहे.