कळमेश्वर: एक तरी असा नगरसेवक दाखवा की ज्याला आम्ही प्रलोभन दिले- डॉ राजीव पोतदार भाजप उमेदवार
एकतरी असा नगरसेवक दाखवा कि ज्याला आम्ही प्रलोभन दिले! आम्हाला कुणालाही प्रलोभन द्यायची गरज नाही. कांग्रेसचे नेते बिनबुडाचे आरोप करीत आहेत. कांग्रेस नेत्यांनी त्यांचे उमेदवार अतुल लोंढे यांना वाऱ्यावर सोडले आहे. आमच्या महायुतीकडे 582 मतदार आहेत, आम्ही अतिशय मोठ्या फरकाने नागपुर विधानपरिषद जिंकणार आहोत-डाँ. राजीव पोतदार (भाजप उमेदवार)