Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand

आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगाव एच.पी. व्ही. लस साठी गृहभेट व जनजागृती.

1.4k views | Jalgaon, Maharashtra | Jun 10, 2026
HPV लस साठी जनजागृती करण्यासाठी PHC मधील डॉ नीलेश पटाईत सर MO व सुधीर चौधरी आरोग्य निरीक्षक तसेच गोसावी सिस्टर , आशा ताई, आरोग्य सेवक प्रत्यक्ष घर भेटी देवून HPV लस साठी लाभार्थी ना भेट देवून पालक व लोकांचा सहभाग घेऊन मार्गदर्शन केले