पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी शहराच्या नावाखाली रस्त्यांची दुरवस्था होत असल्याची टीका नागरिकांमधून होत आहे. मुंबई पुणे हा मुख्य रस्ता अर्बन स्ट्रीट अंतर्गत जरी केला जात असला तरी रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि सिमेंटचे ब्लॉग बसवल्याने रस्ता अरुंद झाला आहे. स्मार्ट सिटी च्या नावाखाली रस्त्यांची वाट लावली आहे सिमेंट ब्लॉक तात्काळ हटवा अथवा आंदोलनाचा इशारा विनोद वरखडे