तेल्हारा: वारी भैरवगड येथे आदिवासी बांधवांनी होळी उत्साहात केली साजरी, आमदार प्रकाश भारसाकळे यांची उपस्थिती
Telhara, Akola | Mar 25, 2024 आज दि.25-03-2024 रोजी सायंकाळी 6 वाजता अकोट मतदार संघातील मौजे वारी भैरवगड तालुका तेल्हारा येथे आदीवासी बांधवामध्ये आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांच्या नेतृत्वात होळी सन आदीवासी बांधवाना मिठाई व भगव्या शेला देऊन साजरा करण्यात आला. यावेळी उमेशजी पवार जिल्हा अध्यक्ष आदिवासी मोर्चा, डाँ.संजयजी शर्मा, प्रवीण डिक्कर, श्रदेवा भारसाकळे , रोशन सोनोने, बिर्जेश गवते, दिलीप पवार प. स. सदस्य, ज्ञानेश्वर सोनोने तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व गावाकरी उपस्थित होते