जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील विदगाव जवळील तापी नदी पुलावर जळगाव शहराच्या दिशेने येणाऱ्या एका 'स्विफ्ट डिझायर' कारला पुलावरच अचानक भीषण आग लागली. धावत्या कारने अचानक पेट घेतल्यामुळे पुलावरील इतर प्रवासी आणि वाहनधारकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive