Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

कळमेश्वर: उबाळी रोड घोराड येथे दुचाकीच्या अपघातात एक गंभीर जखमी

Kalameshwar, Nagpur | Apr 24, 2026
उबाळी रोड घोडा येथे आज शुक्रवार दिनांक 24 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता च्या सुमारास दुचाकीच्या अपघातात एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली अपघातग्रस्ताचे नाव संजय गेहरवाल राहणार रेशीमबाग असे आहे सदर अपघात हा देवेंद्र भोयर ट्रेडर्स या दुकानाच्या विरुद्ध बाजूला झाला अपघातग्रस्ताची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना कळमेश्वर रुग्णालयात दाखल केले