भंडारा: मसलमेटा येथील रस्ता वाद महसूल लोक अदालतीत मिटला, नागरिकांना दिलासा
मसलमेटा येथील प्रलंबित रस्ता वाद महसूल लोक अदालतीत सामोपचाराने मिटवण्यात आला. दोन्ही पक्षांच्या सहमतीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, महसूल प्रशासनाने यशस्वी मध्यस्थी केली आहे.