जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहर वाहतूक शाखेने अल्पवयीन वाहनचालकांविरोधात मोहीम राबवित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ४८ अल्पवयीन दुचाकीस्वारांच्या पालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून लाखोंचा दंड वसूल करण्यात आला आहे.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive