जालना: स्वातंत्र्यानंतर प्रथमच वाघाडी गावात मुलींसाठी बससेवा; ग्रामस्थांचा जल्लोषात स्वागत..
शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या वि
Jalna, Jalna | Aug 21, 2026 स्वातंत्र्यानंतर प्रथमच वाघाडी गावात मुलींसाठी बससेवा; ग्रामस्थांचा जल्लोषात स्वागत.. शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थिनींना मोठा दिलासा; फुलांची उधळण आणि ढोल-ताशांच्या गजरात बसचे स्वागत.. आज दिनांक 21 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : स्वातंत्र्यानंतर प्रथमच जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वाघाडी गावातील मुलींच्या शिक्षणासाठी बससेवा सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामस्थांच्या