अर्जुनी मोरगाव: प्रतापगडात चिलमसह गांजा सेवन करणाऱ्या शकीलवर केशोरी पोलिसांची कारवाई
केशोरी पोलिसांनी प्रतापगड येथील रामनगर बसथांब्यामागे चिलमसह गांजा सेवन करत असलेल्या शकील कादिर शेख याला अडवले. आरोपीविरुद्ध अमली पदार्थ अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार रोशन गोंडाणे करत आहेत.