भिवापूर: पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक 23 जुलै रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांनी त्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून मोहापूर दारू देशी दारू असा एकूण 5100 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत आरोपी कवडू रामप्रसाद पवार याच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला