कळमेश्वर: विठ्ठल रुक्मिणी मंदिर धापेवाडा येथे सुरू असलेल्या विकास कामाचा आमदार यांनी घेतला आढावा
विठ्ठल रुख्मिणी मंदिर, धापेवाडा येथे सुरू असलेल्या ₹164 कोटींच्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेण्यात आला. मंदिर परिसराचे सुशोभीकरण, भाविकांसाठी आधुनिक सुविधा आणि धार्मिक पर्यटनाला चालना देणारी ही कामे धापेवाड्याच्या विकासाला नवी गती देणार आहेत.धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या धापेवाडा अधिक सक्षम व्हावा, यासाठी गुणवत्तापूर्ण व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात सूचना देण्यात आल्या