Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नरखेड: जिल्हा नियोजन समिती बैठक: आरोग्य, पाणीपुरवठा आणि शेतपांदण रस्त्यांच्या प्रश्नांवर पालकमंत्री आग्रही ​

Narkhed, Nagpur | Apr 27, 2026
नागपूर जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक आज राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत आरोग्य विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत निर्देश देण्यात आले.
नरखेड: जिल्हा नियोजन समिती बैठक: आरोग्य, पाणीपुरवठा आणि शेतपांदण रस्त्यांच्या प्रश्नांवर पालकमंत्री आग्रही ​ - Narkhed News