हवेली: पुण्यात पबमध्ये शर्ट काढल्यावर झालेल्या वादात तरुणावर सिमेंटचा गट्टू घालून मारहाण
Haveli, Pune | Nov 8, 2026 पुण्यात पबमध्ये नाचताना शर्ट काढल्याच्या वादातून एका तरुणाला रस्त्यात अडवून त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून मारहाण करण्यात आली आहे. ही घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे.