Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh

वाशिममधील राष्ट्रीय 'NQAS' पुरस्कार प्राप्त चार आरोग्य संस्थांचा पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते गौरव

489 views | Karanja, Washim | May 1, 2026
वाशिम, (दि.१,मे): जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतानाच, केंद्र शासनाचे मानाचे **'राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानक' (NQAS)** प्रमाणपत्र पटकावणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील चार आरोग्य संस्थांचा आज दिमाखदार गौरव करण्यात आला.
वाशिममधील राष्ट्रीय 'NQAS' पुरस्कार प्राप्त चार आरोग्य संस्थांचा पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते गौरव - Karanja News