भिवापूर: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भिवापूर येथील मदत कार्याची केली पाहणी
*जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भिवापूर येथील मदत कार्याची केली पाहणी.अचानक लागलेल्या आगीने आमचे पूर्ण गाव भयभीत झाले होते. शासन तात्काळ गावात पोहोचले. मदत कार्य वेगात सुरु झाले. झालेल्या घटनेच्या भितीतून आता गावकरी पुन्हा विश्वासाने उभे झाले आहे जिल्हाधिकारी कुमावत आशीर्वाद यांनी आज धामणगाव येथे मदत कार्याची पूर्ण पाहणी करून येतील हनुमान मंदिरात घेतलेल्या आढावा बैठकीत सारे गावकरी सहभागी झाले