Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नरखेड: अवैध्य दारू विक्री करणाऱ्या महिलांसह आरोपींवर गुन्हा दाखल

Narkhed, Nagpur | Jun 11, 2026
पोलीस ठाणे जलालखेडा हद्दीत अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या चार महिलांसह इतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये भाऊराव पवार,अमरदीप टाक, रोशन सोलंकी व चार महिलांचा समावेश आहे. आरोपींकडून अवैध्य दारू देखील जप्त करण्यात आली आहे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.