Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

पुणे शहर: बालेवाडी येथे गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक पकडला

Pune City, Pune | Dec 4, 2025
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने पुणे -मुंबई महामार्गावरुन जाणारा ट्रक पकडून त्यातील ११ लाखांच्या गुटख्यासह ३६ लाख ४७ हजारांचा माल जप्त केला आहे. नरेश गणेश चौधरी असे ट्रकचालकाचे नाव आहे.

MORE NEWS

प्रेशर कुकर फुटल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. स्वयंपाकघरातील सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करणारी ही घटना अनेकांना हादरवून सोडत आहे.

अधिक अपडेट्ससाठी Follow करा @TimesOfMaharashtra

#PressureCookerBlast #PressureCooker #KitchenSafety #KitchenAccident #ExplosionVideo #ViralVideo #TrendingNews

प्रेशर कुकर फुटल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. स्वयंपाकघरातील सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करणारी ही घटना अनेकांना हादरवून सोडत आहे. अधिक अपडेट्ससाठी Follow करा @TimesOfMaharashtra #PressureCookerBlast #PressureCooker #KitchenSafety #KitchenAccident #ExplosionVideo #ViralVideo #TrendingNews

Pune City, Pune | Jun 15, 2026

कचरा व्यवस्थापनातील अपयशाविरोधात जनकपूरमध्ये युवक कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले. 

मुख्यमंत्री कार्यालय, उपमहानगरपालिका कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कचऱ्याचे ढीग टाकत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अधिक अपडेट्ससाठी Follow करा @TimesOfMaharashtra

Janakpur Viral Video, Garbage Protest, Waste Management Crisis, Nepal News, Public Protest, Civic Protest, Breaking News, Trending News, Environment News, Viral News, Government Protest, Latest News, News Reel, Social Activism, Protest Video

#JanakpurProtest #GarbageProtest #WasteManagement #NepalNews #BreakingNews #ViralVideo #TrendingNews #EnvironmentNews #PublicProtest #LatestNews #NewsReel

कचरा व्यवस्थापनातील अपयशाविरोधात जनकपूरमध्ये युवक कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले. मुख्यमंत्री कार्यालय, उपमहानगरपालिका कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कचऱ्याचे ढीग टाकत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अधिक अपडेट्ससाठी Follow करा @TimesOfMaharashtra Janakpur Viral Video, Garbage Protest, Waste Management Crisis, Nepal News, Public Protest, Civic Protest, Breaking News, Trending News, Environment News, Viral News, Government Protest, Latest News, News Reel, Social Activism, Protest Video #JanakpurProtest #GarbageProtest #WasteManagement #NepalNews #BreakingNews #ViralVideo #TrendingNews #EnvironmentNews #PublicProtest #LatestNews #NewsReel

Pune City, Pune | Jun 15, 2026

जयपूरमध्ये आंदोलनादरम्यान कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना मारहाण झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली असून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

अधिक अपडेट्ससाठी Follow करा @TimesOfMaharashtra

Abhijeet Deepke News, Jaipur Viral Video, Rajasthan News, Political News, Protest Video, Viral News, Breaking News, India News, Trending News, National News, Political Update, Latest News, News Reel, Viral Reel, Social Media News

#AbhijeetDeepke #JaipurNews #RajasthanNews #PoliticalNews #BreakingNews #ViralVideo #IndiaNews #TrendingNews #LatestNews

जयपूरमध्ये आंदोलनादरम्यान कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना मारहाण झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली असून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अधिक अपडेट्ससाठी Follow करा @TimesOfMaharashtra Abhijeet Deepke News, Jaipur Viral Video, Rajasthan News, Political News, Protest Video, Viral News, Breaking News, India News, Trending News, National News, Political Update, Latest News, News Reel, Viral Reel, Social Media News #AbhijeetDeepke #JaipurNews #RajasthanNews #PoliticalNews #BreakingNews #ViralVideo #IndiaNews #TrendingNews #LatestNews

Pune City, Pune | Jun 15, 2026

लोकलमध्ये पुढे जा म्हटलं... महिलेने थेट हात उचलला! VIDEO VIRAL

मुंबई लोकलमधील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गर्दीच्या वेळी दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या एका महिलेला पुढे सरकण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर वाद वाढला आणि कथितरित्या मारहाणीचा प्रकार घडल्याचा दावा केला जात आहे.

दादर स्थानक परिसरातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून प्रवाशांमध्येही याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींच्या मते लोकलमधील शिस्त आणि प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची आहे, तर काही जण गर्दीच्या परिस्थितीमुळे अशा घटना घडत असल्याचे सांगत आहेत.

या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ समोर आल्यानंतर सार्वजनिक वाहतुकीतील शिस्त, प्रवाशांचे वर्तन आणि वाढता आक्रमकपणा यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, व्हिडिओतील दावे आणि घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी संबंधित यंत्रणांकडून तपासल्यानंतरच स्पष्ट होऊ शकते.

#MumbaiLocal #DadarStation #ViralVideo #MumbaiNews #LocalTrain #BreakingNews #ViralNews

लोकलमध्ये पुढे जा म्हटलं... महिलेने थेट हात उचलला! VIDEO VIRAL मुंबई लोकलमधील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गर्दीच्या वेळी दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या एका महिलेला पुढे सरकण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर वाद वाढला आणि कथितरित्या मारहाणीचा प्रकार घडल्याचा दावा केला जात आहे. दादर स्थानक परिसरातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून प्रवाशांमध्येही याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींच्या मते लोकलमधील शिस्त आणि प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची आहे, तर काही जण गर्दीच्या परिस्थितीमुळे अशा घटना घडत असल्याचे सांगत आहेत. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ समोर आल्यानंतर सार्वजनिक वाहतुकीतील शिस्त, प्रवाशांचे वर्तन आणि वाढता आक्रमकपणा यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, व्हिडिओतील दावे आणि घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी संबंधित यंत्रणांकडून तपासल्यानंतरच स्पष्ट होऊ शकते. #MumbaiLocal #DadarStation #ViralVideo #MumbaiNews #LocalTrain #BreakingNews #ViralNews

Pune City, Pune | Jun 15, 2026

कॉलेज परिसरात मुलींची छेडछाड केल्याचा आरोप असलेल्या युवकांवर पोलिसांनी कारवाई केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

अधिक अपडेट्ससाठी Follow करा @TimesOfMaharashtra

Women Safety, Police Action Video, College Harassment, Eve Teasing Case, Viral News, Crime News, Breaking News, Student News, India News, Trending News, Latest News, Public Reaction, News Reel, Viral Reel, Crime Update

#WomenSafety #PoliceAction #CollegeHarassment #CrimeNews #BreakingNews #ViralVideo #IndiaNews

कॉलेज परिसरात मुलींची छेडछाड केल्याचा आरोप असलेल्या युवकांवर पोलिसांनी कारवाई केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अधिक अपडेट्ससाठी Follow करा @TimesOfMaharashtra Women Safety, Police Action Video, College Harassment, Eve Teasing Case, Viral News, Crime News, Breaking News, Student News, India News, Trending News, Latest News, Public Reaction, News Reel, Viral Reel, Crime Update #WomenSafety #PoliceAction #CollegeHarassment #CrimeNews #BreakingNews #ViralVideo #IndiaNews

Pune City, Pune | Jun 15, 2026