Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
India
कांग्रेस
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana

गोंदिया: नगरपरिषद आणि नगरपंचायत सर्व निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार..!उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय

Gondiya, Gondia | Dec 2, 2025
नगरपरिषद आणि नगरपंचायत सर्व निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार असुन तब्बल 20 दिवस उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार होता. मात्र सदर निकाल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णयामुळे पुढे ढकलण्यात आला असून 21 डिसेंबर रोजी नगरपरिषद,नगरपंचायत निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांचे भाग्य खुलणार आहेत. निवडणुकीचा निकाल पुढे ढकलण्यात आल्याने 21 डिसेंबर परंतु उमेदवारांना निकालाची वाट पहावी लागणार आहे.