जालना: जालन्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांच्या निवडीसाठी जिल्हास्तरीय समिती गठित..
कला, संस्कृती, पर्यावरण व सामाजिक कार्याला
Jalna, Jalna | Sep 10, 2026 जालन्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांच्या निवडीसाठी जिल्हास्तरीय समिती गठित.. कला, संस्कृती, पर्यावरण व सामाजिक कार्याला मिळणार प्राधान्य; 100 गुणांच्या निकषावर होणार मूल्यांकन.. आज दिनांक 10 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना ! महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या धोरणानुसार गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधील कला, संस्कृती, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उपक्रमांना प्रोत्